Tuesday, November 27, 2012

पत्रकार परिषद संपन्न

मराठवाडा कृषी विद्यापीठात मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद संपन्न 
पत्रकार परिषदेस संबोधीतांना मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे  व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, कुलसचिव श्री के व्ही पागीरे, जिल्हा माहिती अधिकारी श्री राजेंद्र सरग आदी 
पत्रकारांना  सिंचनस्रोत विकास प्रकल्पाबाबत माहिती देताना मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे